BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, काजव्यांची संख्या घटतेय, जबाबदार कोण? भंडारदऱ्यातून ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,10
एकेकाळी गावागावांत आणि घरांमध्ये दिसणारे काजवे आता जंगलांमध्येच का दिसतात?
PF काढणं होणार सोपं; UPI-ATM बरोबर नवे अपडेट्स जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच भविष्य निर्वाह निधीचे पैसे (प्रॉव्हिडंट फंड) काढण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. लवकरच ईपीएफओ 3.0 लागू होणार आहे.
व्हीडिओ, Video : निंबाळकरांसोबत जाण्याच्या प्रश्नावर कैलास पाटील यांनी दिलं 'हे' उत्तर , वेळ 6,00
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
'टेलिग्रामवर लावण्यात आलेली तात्पुरती बंदी कायम', दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारनं यावर गुरुवारीच उत्तर दाखल केलं होतं.
अमेरिका-इराण कराराला धक्का पोचवण्याची शक्यता असणारे 'हे' आहेत तीन मोठे धोके
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी नियोजित वेळेआधीच या करारावर स्वाक्षरी केली आहे.
बाहेर वापरलेले शूज घरातसुद्धा वापरता? याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
मध्य पूर्व, आशिया आणि बाल्कन देशांमधील बहुतांश घरांमध्ये शूज घालून फिरणं अशिष्टपणाचे किंवा असभ्य मानलं जातं. तर युरोप आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये पाहुण्यांना शूज काढायला सांगणं उद्धटपणाचं मानलं जातं.
20 कोटी वर्षांपूर्वीच्या महाकाय डायनासोर्सच्या पाऊलखुणा, तेलंगणामध्ये संशोधकांना सापडले महत्त्वाचे पुरावे
तेलंगणामध्ये संशोधकांना अतिशय विशालकाय डायनासोर एकापाठोपाठ एक चालत गेल्याचे पुरावे सापडले आहेत. येथे त्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर संकट घोंघावत असल्याच्या मुद्द्यावर अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडेंचे विश्लेषण
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र एका गोष्टीची चर्चा होते आहे. केवळ ते दिसतंय म्हणून नाही तर त्याची झळ प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात बसली आहे. ती म्हणजे जी आर्थिक समस्या सध्या घोंघावत आहे.
बीबीसी आणि जिओची पार्टनरशिप, आता प्रेक्षकांना संपूर्ण भारतभर पाहता येणार बीबीसीचा विश्वसनीय कंटेट
आता बीबीसी न्यूज हिंदी, बीबीसी न्यूज मराठी आणि बीबीसी न्यूज गुजराती जिओ टीव्ही आणि मोबाईल ॲप्सवर पाहता येतील.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, 'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?, वेळ 3,32
जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.
व्हीडिओ, इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलेनियर , वेळ 4,55
स्पेसएक्स, टेस्ला, एक्स (पूर्वीचे ट्विटर), xAI यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात चर्चेत असलेले मस्क आता आणखी एका कारणामुळे इतिहासात नोंदले गेले आहेत. ते जगातील पहिले 'ट्रिलियनअर' बनले आहेत.
व्हीडिओ, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट? पाहा आतापर्यंतच्या घडामोडी, वेळ 3,18
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागू शकतो
व्हीडिओ, सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वेळ 3,41
सांगली शहरात एका माथाडी कामगाराच्या घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडलीय.
व्हीडिओ, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!, वेळ 4,59
या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































